Modern technology gives us many things.

12 वी ते वैद्यकीय अर्हताप्राप्त उमेदवारांना NHM नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची भरती

NHM Nagpur Recruitment 2022

97

NHM Nagpur Recruitment 2022

NHM Nagpur Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत “हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन/कन्सल्टेशन मेडिसिन, ऑप्टोमेट्रिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, लॅब टेक्निशियन, समुपदेशक, पॅरा मेडिकल वर्कर, वैद्यकीय अधिकारी, आदिवासी पर्यवेक्षक, सिस्टर इन्चार्ज, स्टाफ नर्स” पदांच्या एकूण 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे.

एकूण जागा : 78 

पदाचे नाव:हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन/कन्सल्टेशन मेडिसिन, ऑप्टोमेट्रिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, लॅब टेक्निशियन, समुपदेशक, पॅरा मेडिकल वर्कर, वैद्यकीय अधिकारी, आदिवासी पर्यवेक्षक, सिस्टर इन्चार्ज, स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर

NHM Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Nagpur Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.