Modern technology gives us many things.

NHM मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी; ‘या’ पदांसाठी मिळणार 1 लाखापर्यंत पगार

NHM Mumbai Recruitment 2022

98

NHM Mumbai Recruitment 2022 

NHM Mumbai Bharti 2022 :राष्ट्रीय आरोग्य अभियानराज्य आरोग्य संस्था मुंबई अंतर्गत कार्यकारी संचालक, उपकार्यकारी संचालक, सल्लागार सार्वजनिक आरोग्य पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2022 आहे.

एकूण जागा :  03

पदाचे नाव:कार्यकारी संचालक, उपकार्यकारी संचालक, सल्लागार सार्वजनिक आरोग्य

शैक्षणिक पात्रता:MD/ MS/ MBBS/ Ph.D (Refer PDF)

वयाची अट: 60 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:08 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राज्य आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राचे कार्यालय, कुटुंब कल्याण भवन, पुणे रेल्वे स्टेशनच्या मागे, पुणे-411001

NHM Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Mumbai Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.