Modern technology gives us many things.

NHM Maharashtra Recruitment 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात थेट मुलाखती द्वारे भरती

NHM Maharashtra Recruitment 2022

112

 NHM Maharashtra Bharti 2022

NHM Maharashtra Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अमरावती/ अकोला महानगरपालिका येथे  वैद्यकिय अधिकारी (पुर्णवेळ)  पदाच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 11

पदाचे नाव:वैद्यकिय अधिकारी (पुर्णवेळ)

शैक्षणिक पात्रता:MBBS (Read PDF)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण:  अमरावती, अकोला

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, लेडी हाडींगच्या मागे, चौधरी विद्यालयाजवळ, अकोला- 444001

मुलाखतीची तारीख :12 एप्रिल 2022

NHM Maharashtra Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Maharashtra Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.