Modern technology gives us many things.

12 वी ते अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना NHM लातूर येथे नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

NHM Latur Recruitment 2022

25

NHM Latur Recruitment 2022

NHM Latur Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, ब्लॉक फॅसिलेटर पदांच्या एकूण 89 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे.

एकूण जागा : 89

पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, ब्लॉक फॅसिलेटर

शैक्षणिक पात्रता:MBBS/ GNM/ B.Sc. Nursing/ 12th/ Graduate (Refer PDF)

वयाची अट:

  • स्टाफ नर्स – 65 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
  • ब्लॉक फॅसिलेटर – 21 ते 38 वर्षे
  • MPW
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: लातूर

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर

NHM Latur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Latur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.