Modern technology gives us many things.

NHM कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; 75 हजारपर्यंत मिळणार पगार

NHM Kolhapur Recruitment 2022

117

NHM Kolhapur Recruitment 2022

NHM Kolhapur Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका येथे “विशेषतज्ञ स्त्रीरोगतज्ञ, विशेषतज्ञ भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, शहर गुणवत्ता आश्वासक सहायक, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ते 30 मे 2022 आहे.

एकूण जागा : 10

पदाचे नाव:विशेषतज्ञ स्त्रीरोगतज्ञ, विशेषतज्ञ भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, शहर गुणवत्ता आश्वासक सहायक, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • इतर पदांसाठी – 70 वर्षे

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची शेवटची तारीख:17 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर – 416003

NHM Kolhapur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Kolhapur Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.