Modern technology gives us many things.

NHM Jalna Recruitment 2022 | NHM जालना अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; 1 लाखाहून अधिक मिळेल पगार – Apply Now

NHM Jalna Recruitment 2022

13

NHM Jalna Recruitment 2022

NHM Jalna Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय जालना अंतर्गत “हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, चिकित्सक, अस्थिव्यंगतज्ज्ञ” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 22

पदाचे नाव :हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, चिकित्सक, अस्थिव्यंगतज्ज्ञ

शैक्षणिक पात्रता:MBBS & MD/ DMRD/DNB with MMC Registration (Refer PDF)

वयाची अट: 60 वर्षे

नोकरी ठिकाण: जालना

अर्ज पद्धती :ऑफलाईन

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • हृदयरोगतज्ज्ञ पदासाठी – रूम नं. ३१, एनसी डी कक्ष, जिल्हा रुग्णालय जालना
  • इतर पदांसाठी – आयपीएचएस कक्ष जिल्हा रुग्णालय जालना

NHM Jalna Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Jalna Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.