Modern technology gives us many things.

NHM जालना अंतर्गत स्टाफ नर्स, MPW, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर विविध रिक्त पदांची भरती सुरू

NHM Jalna Recruitment 2022

17

NHM Jalna Recruitment 2022

NHM Jalna Bharti 2022:राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

एकूण जागा : 72

पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:MBBS/ GNM/ B.Sc. Nursing/ 12th/ DMLT (Refer PDF)

वयाची अट:

  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
  • इतर पदांसाठी – 60 वर्षे

नोकरी ठिकाण: जालना

Fee:

    • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना

NHM Jalna Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Jalna Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.