Modern technology gives us many things.

10 वी ते अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना संधी; NHM अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित!!

NHM Goa Recruitment 2022

63

NHM Goa Recruitment 2022

NHM Goa Bharti 2022 : राज्य आरोग्य संस्था, गोवा, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, देखरेख आणि मूल्यमापन अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एएनएम पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20, 21, 22, & 23 जून 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 17 

पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी, देखरेख आणि मूल्यमापन अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एएनएम

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: गोवा

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: DHS कॅबिन

मुलाखतीची तारीख:20, 21, 22, & 23 जून 2022 (पदांनुसार)

NHM Goa Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Goa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.