Modern technology gives us many things.

NHM अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित!!

NHM Goa Recruitment 2022

44

NHM Goa Recruitment 2022

राज्य आरोग्य संस्था गोवा, आरोग्य सेवा संल संचालनालय, पणजी गोवा अंतर्गत विविध पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख 5 ते 9 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 100 जागा

पदाचे नाव & तपशील: सोनोलॉजिस्ट (एचआर), प्राचार्य, ज्युनियर सल्लागार, कार्यक्रम समन्वयक, ऑप्टोमेट्रिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, IFM (Imm.), ड्रायव्हर, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, सल्लागार, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, अकाउंटंट, LHV (HR), पर्यवेक्षक (इन्व्हेंटरी) )/महिला पर्यवेक्षक, समुपदेशक, प्रयोगशाळा. तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर/एक्स-रे तंत्रज्ञ, दंत सहाय्यक, परिचर, कोल्ड चेन तंत्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम सह प्रशासकीय सहाय्यक, स्टाफ नर्स, ऑर्थोडॉन्टिस्ट, प्रोस्टोडोन्टिस्ट, एंडोडोन्टिस्ट

शैक्षणिक पात्रता: मूळ जाहिरात बघा

नोकरी ठिकाण: गोवा

निवड प्रक्रिया: मुलाखत (स्टाफ नर्स)

अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता: कार्यालय खोली क्रमांक S22, दुसरा मजला, राज्य कुटुंब कल्याण ब्युरो, DHS, कॅम्पल पणजी, गोवा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ते 9 सप्टेंबर 2022

मुलाखतीची तारीख:प्रत्येक महिन्याचा पहिला बुधवार

NHM Goa Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Goa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.