Modern technology gives us many things.

राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती नवीन जाहिरात विविध रिक्त पदांची नवीन भरती

NHM Dhule Recruitment 2022

16

NHM Dhule Recruitment 2022 

NHM Dhule Bharti 2022 :राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2022 आहे.

एकूण जागा : 72 

पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता:MBBS, GNM/ BSc Nursing, 12th (Refer PDF)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: धुळे

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवर, साक्री रोड धुळे

NHM Dhule Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Dhule Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.