Modern technology gives us many things.

10 वी उत्तीर्ण व अन्य उमेदवारांसाठी NHM बुलढाणा येथे नोकरीची संधी; विविध रिक्त पदांची भरती

NHM Buldhana Recruitment 2022

77

NHM Buldhana Recruitment 2022

NHM Buldhana Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा येथे वैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, डायलिसिस तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सीटी-स्कॅन तंत्रज्ञ, तालुका सिकलसेल सहाय्यक, TO पर्यवेक्षक, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 112 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2022 आहे.

एकूण जागा : 112

पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, डायलिसिस तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सीटी-स्कॅन तंत्रज्ञ, तालुका सिकलसेल सहाय्यक, TO पर्यवेक्षक, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता:MBBS/ BAMS, Matriculation/HSC/ Any Graduate/ B.Pharm / D.Pharm/ GNM/B.Sc Nursing (Refer PDF)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: बुलढाणा

Fee:खुल्या प्रवर्गासाठी – रु. 200/- . राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

निवड प्रक्रिया : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद बुलढाणा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2022

NHM Buldhana Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Buldhana Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.