Modern technology gives us many things.

12 वी ते वैद्यकीय अर्हताप्राप्त उमेदवारांना संधी; राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

NHM Beed Recruitment 2022

39

NHM Beed Recruitment 2022

NHM Beed Bharti 2022: जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, बीड अंतर्गतवैद्यकीय अधिकारी, MPW पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 आहे.

एकूण जागा : 56

पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी, MPW

शैक्षणिक पात्रता:12th, MBBS (Refer PDF)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे

नोकरी ठिकाण:  बीड

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:03 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नेत्र विभाग जिल्हा रुग्णालय बीड

NHM Beed Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Beed Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.