Modern technology gives us many things.

NHM अकोला येथे नोकरीची उत्तम संधी; या पदांसाठी मिळणार 60 हजारपर्यंत पगार

NHM Akola Recruitment 2022

31

NHM Akola Recruitment 2022

NHM Akola Bharti 2022 :जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अकोला अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW” पदांच्या एकूण 81 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 पर्यंत आहे.

एकूण जागा : 81

पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW

शैक्षणिक पात्रता:MBBS/ GNM/ B.Sc. Nursing/ 12th (Refer PDF)

वयाची अट:

  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे

वेतनश्रेणी:

    • वैद्यकीय अधिकारी – रु. 60,000/-
    • स्टाफ नर्स – रु. 20,000/-
    • MPW – रु. 18,000/-

नोकरी ठिकाण: अकोला

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:16 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, राष्ट्रिय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर अकोला – 444001

NHM Akola Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Akola Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.