Modern technology gives us many things.

NHM अकोला येथे रिक्त पदांची नवीन भरती… 1 लाखापेक्षा जास्त पगार

NHM Akola Recruitment 2022

298

NHM Akola recruitment 2022

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अकोला अंतर्गत “ह्रदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, ऑब्जी, बालरोगतज्ञ, फिजिशियन, ऑर्थोपेडिक्स, वैद्यकीय अधिकारी, शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी BAMS (RBSK), स्टाफ नर्स, ऑडिओलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, पॅरामेडिकल वर्कर, ऑडिओमेट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक” पदांच्या एकूण 70 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे.

एकूण जागा : 70 जागा

पदाचे नाव: ह्रदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, ऑब्जी, बालरोगतज्ञ, फिजिशियन, ऑर्थोपेडिक्स, वैद्यकीय अधिकारी, शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी BAMS (RBSK), स्टाफ नर्स, ऑडिओलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, पॅरामेडिकल वर्कर, ऑडिओमेट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी व विशेषतज्ञ – 70 वर्षे
  • रुग्ण सेवेशी इतर पदांसाठी – 65 वर्षे

नोकरी ठिकाण: अकोला

Fee:

खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-

राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, राष्ट्रिय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर अकोला – 444001

NHM Akola Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Akola Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.