Modern technology gives us many things.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत ‘या’ पदांच्या रिक्त जागांसाठी भरती.

NHM Ahmednagar Recruitment 2022

643

NHM Ahmednagar Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान , अहमदनगर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी, बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी, स्टाफ नर्स (पुरुष/ महिला) पदांच्या 87 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

एकूण जागा : 87 

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी, बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी, स्टाफ नर्स (पुरुष/ महिला)

शैक्षणिक पात्रता:वैद्यकीय अधिकारी – MBBS

बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी – 12th Pass in Science

स्टाफ नर्स (पुरुष/ महिला) – GNM

नोकरी ठिकाण: अहमदनगर

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 300/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 150/-

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर

NHM Ahmednagar Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.