Modern technology gives us many things.

NHAI Recruitment 2022 | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत रिक्त पदांची भरती- नवीन जाहिरात प्रकाशित – Apply Now

NHAI Recruitment 2022

117

NHAI Recruitment 2022

NHAI Bharti 2022: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भूसंपादन सहाय्यक (LA) पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2022 आहे

एकूण जागा :  09 

पदाचे नाव:भूसंपादन सहाय्यक (LA)

शैक्षणिक पात्रता:निवृत्त महसूल अधिकारी (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 65 वर्षे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:29 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रादेशिक अधिकारी – मुंबई, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, 4था मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर-11, सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशनसमोर, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई- 400 614

NHAI Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHAI Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.