Modern technology gives us many things.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; 25 हजार ते 2 लाखा पर्यंत पगार….!!

NGMA Bharti 2022

130

NGMA Bharti 2022

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) अंतर्गत “जनसंपर्क अधिकारी, उच्च विभाग लिपिक, वैयक्तिक सहाय्यक, संचालक, लघुलेखक, सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी आणि क्युरेटर” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 11

पदाचे नाव : जनसंपर्क अधिकारी, उच्च विभाग लिपिक, वैयक्तिक सहाय्यक, संचालक, लघुलेखक, सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी आणि क्युरेटर

पदाचे नाव वेतन श्रेणी 
Public Relation Officer Level-7 Pay Matrix Rs.44,900 – 1,42,400/- (7th CPC Revised)
Upper Division Clerk Level-4 Pay Matrix Rs.25,500 – 81,100/- (7th CPC Revised)
Personal Assistant Level-6 Pay Matrix Rs.35,400 – 1,12,400/- (7th CPC Revised)
Stenographer Level-6 Pay Matrix Rs.35,400 – 1,12,400/- (7th CPC Revised)
Assistant Library and Information Officer Level-7 Pay Matrix Rs.44,900 – 1,42,400/- (7th CPC Revised)
Curator Level-11 Pay Matrix Rs.67,700- 2,08,700/- (7th CPC Revised)

 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई आणि बेंगळुरू

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट जयपूर हाऊस, नवी दिल्ली-110003

NGMA Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NGMA Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.