Modern technology gives us many things.

CSIR-NEERI नागपूर येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; त्वरित ऑनलाईन अर्ज करा

NEERI Nagpur Recruitment 2022

111

 NEERI Nagpur Recruitment 2022 

NEERI Nagpur Bharti 2022: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर (CSIR – NEERI) येथे “प्रकल्प सहयोगी -II,  वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक” पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.

एकूण जागा : 07 

पदाचे नाव:प्रकल्प सहयोगी -II,  वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: BE/ B.Tech/ Graduate (Refer PDF)

वयाची अट:

  • वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक – 50 वर्षे
  • प्रकल्प सहयोगी -II – 35 वर्षे

नोकरी ठिकाण:  नागपूर

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 जून 2022

NEERI Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NEERI Nagpur Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.