Modern technology gives us many things.

राष्ट्रीय विकास ग्रामीण विकास केंद्र (NCRD) येथे लिपिक, तांत्रिक सहाय्यक, शिपाई व अन्य विविध पदांची भरती

NCRD Mumbai Recruitment 2022

187

NCRD Mumbai Recruitment 2022 

NCRD Mumbai Bharti 2022: राष्ट्रीय विकास ग्रामीण विकास केंद्र (NCRD), स्टर्लिंग इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड फार्मसी, स्टर्लिंग कला विज्ञान आणि वाणिज्य शाळा आणि महाविद्यालय मुंबई येथे सहायक प्राध्यापक, प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, लिपिक, तांत्रिक सहाय्यक, शिपाई पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुन 2022 आहे.

एकूण जागा :  16

पदाचे नाव:सहायक प्राध्यापक, प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, लिपिक, तांत्रिक सहाय्यक, शिपाई

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: nerulncrd@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 जुन 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : NCRD स्टर्लिंग इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड फार्मसी, प्लॉट क्र. 93/93A सेक्टर – 19, सीवुडरेल्वे स्टेशन जवळ, नेरुल (ई), नवी मुंबई

NCRD Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NCRD Mumbai Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.