Modern technology gives us many things.

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांची रिक्त जागा; ई-मेलद्वारे करा अर्ज!

NCDC recruitment 2023

10

NCDC recruitment 2023

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अंतर्गत “यंग प्रोफेशनल -I” पदाच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 51 जागा

पदाचे नाव & तपशील: यंग प्रोफेशनल -I

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  32 वर्ष

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : ro.pune@ncdc.in

 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जानेवारी 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.