Modern technology gives us many things.

‘या’ पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी….!! NCCS पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू ||

NCCS Pune Recruitment 2022

9

NCCS Pune Recruitment 2022

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अंतर्गत वरिष्ठ संशोधन फेलो, प्रोजेक्ट असोसिएट – I, प्रोजेक्ट असोसिएट – II, प्रोजेक्ट असोसिएट – I पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रोजेक्ट असोसिएट – I पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि इतर पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 05 

पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन फेलो, प्रोजेक्ट असोसिएट – I, प्रोजेक्ट असोसिएट – II, प्रोजेक्ट असोसिएट – I

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ संशोधन फेलो Rs. 35000/- + HRA
प्रोजेक्ट असोसिएट – I  Rs. 25000/- + HRA
प्रोजेक्ट असोसिएट – II Rs. 28,000/- + HRA
प्रोजेक्ट असोसिएट – I  Rs. 25000/- + HRA

 

वेतन श्रेणी : रु. 90,000/-

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 

  • वरिष्ठ संशोधन फेलो – 32 वर्षे
  • प्रोजेक्ट असोसिएट – I – 35 वर्षे
  • प्रोजेक्ट असोसिएट – II – 35 वर्षे
  • प्रोजेक्ट असोसिएट – I – 35 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे (Pune)

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डायरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS), S.P. पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, पोस्ट – गणेशखिंड, पुणे – 411007

NCCS Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NCCS Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

NCCS Pune 2022 Recruitment

NCCS पुणे भरती

NCCS Recruitment

NCCS भरती 2022

Leave A Reply

Your email address will not be published.