Modern technology gives us many things.

Navy Agnipath : भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत 200 जागांसाठी नवीन भरती आज पासून…..

Navy Agnipath Recruitment 2022

334

Navy Agnipath Recruitment 2022

भारतीय नौदल, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार, अग्निपथ योजना 2022, नेव्ही अग्निपथ भर्ती 2022 अग्निवीर (SSR) ०१/२०२२ बॅच. आणि 200 पोस्ट-अग्नीवीर (MR) 01/2022 बॅच

एकूण जागा : 200 (महिला: 40 जागा)

पदाचे नाव : अग्निवीर (MR) 01/2022 बॅच

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता: 

पुरुष  महिला
उंची 157 सेमी 152 सेमी

 

वयाची अट: जन्म 01 डिसेंबर 1999 ते 31 मे 2005 दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज सुरू होण्याची तारीख : [Starting: 25 जुलै 2022]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जुलै 2022

Navy Agnipath Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Navy Agnipath Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.