
8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना संधी; नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती
Naval Dockyard Mumbai Recruitment 2022
Naval Dockyard Mumbai Recruitment 2022
डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे अप्रेंटिस पदाच्या एकुण 338 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2022 आहे.
एकूण जागा : 338
पदाचे नाव: अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: 8th/ 10th Pass/ ITI (Refer PDF)
वयाची अट: उमेदवाराचा जन्म 1 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 दरम्यान झालेला असावा
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:08 जुलै 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Naval Dockyard Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Naval Dockyard Mumbai Recruitment 2022
At post kolara taluka chikhli Dist.buldana