Modern technology gives us many things.

National Investigation Agency (NIA) Requirement 2022 | राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अंतर्गत 67 पदांची भरती सुरू

National Investigation Agency (NIA) Requirement 2022

265

National Investigation Agency (NIA) Requirement 2022

National Investigation Agency (NIA) Requirement 2022 : भारत सरकारच्या राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2022  आहे.

एकूण जागा : 67

पदाचे नाव :सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल

शैक्षणिक पात्रता:पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ४ एप्रिल २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : एसपी (अ‍ॅडमीन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३

National Investigation Agency (NIA) Requirement 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली National Investigation Agency (NIA) bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 

National Investigation Agency (NIA) Requirement 2022

Leave A Reply

Your email address will not be published.