Modern technology gives us many things.

10 वी ते अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना संधी; नाशिक महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांची भरती

Nashik Mahanagarpalika Recruitment 2022

1,715

Nashik Mahanagarpalika Recruitment 2022

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नाशिक परिमंडळांतर्गत येणाऱ्या नाशिक महानगरपालिका येथे “बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे. तसेच बालरोगतज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी प्रत्येक मंगळवारी सकाळी 11.30 वाजता  दिलेल्या संबंधित पत्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.

एकूण जागा : 40 

पदाचे नाव & तपशील: बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे

राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण:  नाशिक

Fee:

खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-

राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक -422002

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Nashik Mahanagarpalika Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Nashik Mahanagarpalika Recruitment 2022

Leave A Reply

Your email address will not be published.