Modern technology gives us many things.

नाशिक महानगरपालिके अंतर्गत ‘अभियंता’ पदांची नवीन भरती सुरू

Nashik Mahanagarpalika recruitment 2022

30

Nashik Mahanagarpalika recruitment 2022

नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “स्थापत्य अभियंता तांत्रिक (CLTC)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 01 जागा

पदाचे नाव: स्थापत्य अभियंता तांत्रिक (CLTC)

शैक्षणिक पात्रता: Graduation/ Post Graduation in Civil Engineering (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 40 वर्षे

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज पद्धती : ऑफलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त , नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक -422002

Nashik Mahanagarpalika recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Nashik Mahanagarpalika recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.