Modern technology gives us many things.

12 वी ते पदवीधर उमेदवारांना NARI नोकरीची उत्तम संधी; “या” रिक्त पदांची नवीन भरती सुरू!!

NARI Pune Recruitment2023

67

NARI Pune Recruitment2023

ICMR – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे “प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ संशोधन सहकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख  3, 6, 7 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 07 जागा

पदाचे नाव & तपशील: प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ संशोधन सहकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 62 वर्षे
  • कनिष्ठ संशोधन सहकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर – 28 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3, 6, 7 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा 

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.