Modern technology gives us many things.

ICMR –NARI पुणे येथे नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू !!

NARI Pune Recruitment 2022

21

NARI Pune Recruitment 2022

ICMR – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे प्रकल्प सहाय्यक, संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 & 20 सप्टेंबर 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 13

पदाचे नाव & तपशील: प्रकल्प सहाय्यक, संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

शैक्षणिक पात्रता: Graduate, HSC (Read PDF)

वयाची अट:

  • प्रकल्प सहाय्यक – 30 वर्षे
  • संशोधन सहाय्यक – 40 वर्षे
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 40 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 & 20 सप्टेंबर 2022 (पदांनुसार)

NARI Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NARI Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा – (प्रकल्प सहाय्यक)

 

जाहिरात पहा – (संशोधन सहाय्यक)

 

जाहिरात पहा – (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)

ऑनलाईन अर्ज करा – (प्रकल्प सहाय्यक)

 

ऑनलाईन अर्ज करा – (संशोधन सहाय्यक)

 

ऑनलाईन अर्ज करा – (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.