Modern technology gives us many things.

12 वी व अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी – NARI पुणे येथे विविध पदांची भरती सुरू

NARI Pune Recruitment 2022

158

NARI Pune Recruitment 2022  

NARI Pune Bharti 2022:ICMR – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे क्लिनीशियन (वैज्ञानिक बी), कनिष्ठ परिचारिका, लॅब अटेंडंट, लॅब टेक्निशियन, ऑफिस असिस्टंट, रिसर्च असिस्टंट कौन्सिलर पदांच्या एकूण 05+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 & 07 जून 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा :  04 

पदाचे नाव:क्लिनीशियन (वैज्ञानिक बी), कनिष्ठ परिचारिका, लॅब अटेंडंट, लॅब टेक्निशियन, ऑफिस असिस्टंट, रिसर्च असिस्टंट कौन्सिलर

शैक्षणिक पात्रता:12th, Graduate, MBBS (Read PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:06 & 07 जून 2022 (पदांनुसार)

NARI Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NARI Pune Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.