Modern technology gives us many things.

Nagpur Metro Requirement 2022 | नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. भरती – Apply Now

Nagpur Metro Requirement 2022

213

Nagpur Metro Requirement 2022

Nagpur Metro Requirement 2022 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथे अतिरिक्त महाव्यवस्थापक, सहमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल पदांच्या एकुण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2022 आहे.

एकूण जागा :  16 

पदाचे नाव :अतिरिक्त महाव्यवस्थापक, सहमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल

शैक्षणिक पात्रता:Bachelor of Commerce degree/ CA / ICWA  (Refer PDF)

नोकरी ठिकाण:नागपूर

Fee:

  • SC/ST आणि महिला – रु. 100/-
  • इतर प्रवर्गासाठी – रु. 400/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट : www.mahametro.org

Nagpur Metro Requirement 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Nagpur Metro Requirement 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

Nagpur Metro Requirement 2022

Leave A Reply

Your email address will not be published.