Modern technology gives us many things.

नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल एक्वाकल्चर (NaCSA) अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू

NACSA Recruitment 2022

16

NACSA Recruitment 2022

NACSA Bharti 2022: नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल एक्वाकल्चर (NACSA) अंतर्गत फील्ड व्यवस्थापक, कार्यालयीन सहाय्यक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2022 आहे.

एकूण जागा : 11 

पदाचे नाव:फील्ड व्यवस्थापक, कार्यालयीन सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:Bachelor Degree/ B.Sc/ BFSc (Refer PDF)

वयाची अट:

  • फील्ड व्यवस्थापक – 33 वर्षे
  • कार्यालयीन सहाय्यक – 32 वर्षे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मे 2022

NACSA Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NACSA Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.