Modern technology gives us many things.

नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल एक्वाकल्चर (NaCSA) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू

NACSA Recruitment 2022

15

NACSA Recruitment 2022

NACSA Bharti 2022: नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल एक्वाकल्चर (NACSA) अंतर्गत फील्ड व्यवस्थापक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव:फील्ड व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: B.F.Sc/ B.Sc (Refer PDF)

वयाची अट: 33 वर्षे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:2 जुलै 2022

NACSA Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NACSA Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.