Modern technology gives us many things.

12 वी ते अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना संधी; मुंबई विद्यापीठात अंतर्गत विविध पदांची भरती!!

Mumbai University Recruitment 2022

36

Mumbai University Recruitment 2022

Mumbai University Bharti 2022 :मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत तालवाद्य प्रशिक्षक, वादक प्रशिक्षक, गायन प्रशिक्षक, अभिनय प्रशिक्षक, नृत्य प्रशिक्षक, कलावंत समन्वयक, संशोधन समन्वयक, द्रुकश्राव्य तंत्रज्ञ, वाद्य आणि कपडेपट सहायक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे. 

एकूण जागा : 09 

पदाचे नाव:तालवाद्य प्रशिक्षक, वादक प्रशिक्षक, गायन प्रशिक्षक, अभिनय प्रशिक्षक, नृत्य प्रशिक्षक, कलावंत समन्वयक, संशोधन समन्वयक, द्रुकश्राव्य तंत्रज्ञ, वाद्य आणि कपडेपट सहायक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 35 ते 60 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: रु. 200/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:18 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कुलसचिव, मुंबई विद्यापीठ कक्ष क्र. 25, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -400032

Mumbai University Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mumbai University Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.