Modern technology gives us many things.

पदवीधर उमेदवारांना संधी; मुंबई विद्यापीठात अंतर्गत विविध पदांची भरती

Mumbai University Recruitment 2022

52

Mumbai University Recruitment 2022

मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट येथे कनिष्ठ प्रणाली अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 01 जागा

पदाचे नाव: कनिष्ठ प्रणाली अधिकारी

शैक्षणिक पात्रता: B.Sc IT, BCA (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 21 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (ई), मुंबई – 400098

Mumbai University Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mumbai University Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.