Modern technology gives us many things.

12 वी उत्तीर्ण उमेदवारांना पोस्टात नोकरीची संधी! नवीन जाहिरात प्रकाशित

Mumbai Postal Department Recruitment 2023

285

Mumbai Postal Department Recruitment 2023

मुंबई पूर्व टपाल विभाग अंतर्गत “एजंट” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.

पदाचे नाव & तपशील: एजंट

शैक्षणिक पात्रता: 12th Pass

वयाची अट:  18 ते 50 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: तिसरा माळा, दादर पोस्ट ऑफिस, डॉ. आंबेडकर रोड, दादर पूर्व

मुलाखतीची तारीख: 10 फेब्रुवारी 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.