Modern technology gives us many things.

मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु!!

Mumbai Central Railway Recruitment 2023

20

Mumbai Central Railway Recruitment 2023

मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत “वैद्यकीय व्यवसायी, वैद्यकीय व्यवसायी/तज्ञ” पदांच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 03 जागा

पदाचे नाव & तपशील:वैद्यकीय व्यवसायी, वैद्यकीय व्यवसायी/तज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 

  • खुल्या बाजार CMP साठी – 53 वर्षे
  • सेवानिवृत्त रेल्वे/सरकारी डॉक्टरांसाठी – 65 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

मुलाखतीचा पत्ता: Sr.DPO’ कार्यालय, मध्य रेल्वे, कार्मिक शाखा, विभागीय Rly. व्यवस्थापक कार्यालय, दुसरा मजला, अॅनेक्स बिल्डिंग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई- 400 001.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.