Modern technology gives us many things.

मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती!!

Mumbai Central Railway Recruitment 2022

2,163

Mumbai Central Railway Recruitment 2022

मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत “स्पोर्ट पर्सन” पदाच्या एकुण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 28 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 21 जागा

पदाचे नाव & तपशील: स्पोर्ट पर्सन

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 ते 25 वर्षे

Fee:

  • अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक/व्यक्ती यांच्याशी संबंधित उमेदवारांसाठी अपंग/महिला/अल्पसंख्याक आणि आर्थिक मागासवर्ग – रु. 250/-
  • इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 500/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2022 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

मध्य रेल्वे,

मध्य रेल्वे भरती,

Mumbai Central Railway Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.