Modern technology gives us many things.

75 हजार पर्यंत मिळणार पगार…!! मध्य रेल्वे मुंबई येथे नोकरीची संधी; विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

Mumbai Central Railway Recruitment 2022

1,228

Mumbai Central Railway Recruitment 2022

मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत DPO कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे वैद्यकीय चिकित्सक (GDMO) पदांच्या एकुण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव & तपशील:  वैद्यकीय चिकित्सक (GDMO)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 53 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 04 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता : वरिष्ठ DPO कार्यालय, मध्य रेल्वे, वैयक्तिक बॅच, दुसरा मजला, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई-400001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mumbai Central Railway Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.