Modern technology gives us many things.

MSSIDC Mumbai Recruitment 2022 | महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मुंबई येथे ‘या’ रिक्त पदांची भरती

MSSIDC Mumbai Recruitment 2022

47

MSSIDC Mumbai Recruitment 2022

MSSIDC Mumbai Recruitment 2022 : महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ येथे कंपनी सचिव पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2022 आहे.

पदाचे नाव: कंपनी सचिव

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 मे 2022 आहे.

पत्ता : महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, कृपानिधी, 9, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MSSIDC Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

MSSIDC Mumbai Recruitment 2022

Leave A Reply

Your email address will not be published.