Modern technology gives us many things.

10 वी उत्तीर्णांना MSSDC मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी!! नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा

MSSDC Mumbai Recruitment 2023

12

MSSDC Mumbai Recruitment 2023

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई अंतर्गत “संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदासाठी नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.

एकूण जागा :  06 जागा

पदाचे नाव : संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन (नोंदणी)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात/ नोंदणी करा

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.