Modern technology gives us many things.

10वी पास उमेदवारांना संधी…!! ST महामंडळ अंतर्गत ‘या’ विभागात विविध रिक्त पदांची भरती सुरु !!!

MSRTC Palghar Recruitment 2022

12

MSRTC Palghar Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पालघर विभाग अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वेल्डर, मोटार वाहन बॉडी बिल्डर, इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक (मोटर वाहन) पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

एकूण जागा : 44

पदाचे नाव & तपशील: शिकाऊ उमेदवार (वेल्डर, मोटार वाहन बॉडी बिल्डर, इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक (मोटर वाहन)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Welder 8th Class Pass
Motor Vehicle Body Builder SSC
Electrician 10th Pass
Mechanic (Motor Vehicle) 10th Pass

 

नोकरी ठिकाण : पालघर

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21-Sep-2022

MSRTC Palghar Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MSRTC Palghar Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा – (वेल्डर)

 

जाहिरात पहा – (मोटार वाहन बॉडी बिल्डर)

 

जाहिरात पहा – (इलेक्ट्रीशियन)

 

जाहिरात पहा – (मेकॅनिक (मोटर वाहन)

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.