Modern technology gives us many things.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई अंतर्गत रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु!

MSRTC Mumbai Recruitment 2022

2,126

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई अंतर्गत मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, शीट मेटल वर्कर पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.

एकूण जागा :  38 जागा

पदाचे नाव & तपशील : मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, शीट मेटल वर्कर

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 

  • खुला प्रवर्ग – 18 ते 33 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन नोंदणी

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा / अर्ज करा (मेकॅनिक)   

जाहिरात पहा / अर्ज करा (इलेक्ट्रिशियन)  

जाहिरात पहा / अर्ज करा (शीट मेटल वर्कर)

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.