Modern technology gives us many things.

MSFDA अंतर्गत समन्वयक, व्यवस्थापक पदांची नवीन भरती सुरू – ऑनलाईन ई-मेल द्वारे करा अर्ज

MSFDA Recruitment 2022

119

MSFDA Recruitment 2022

MSFDA Bharti 2022:महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी (MSFDA) येथे केंद्र समन्वयक, व्यवस्थापक पदांच्या एकुण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 05 

पदाचे नाव:केंद्र समन्वयक, व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: recruitment.msfda@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 जुलै 2022

MSFDA Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MSFDA Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.