Modern technology gives us many things.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित

MSEB Recruitment 2022

178

MSEB Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल होल्डिंग कंपनी लि (MSEB) अंतर्गत “निदेशक सह सलाहकार (खनन)” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.

पदाचे नाव: निदेशक सह सलाहकार (खनन)

शैक्षणिक पात्रता: Graduate Engineer (Refer PDF)

वयाची अट: 62 वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाप्रबंधक (HR), MSEB होल्डिंग कंपनी लिमिटेड, चौथी मंजिल, HSBC बैंक बिल्डिंग, MG रोड, फोर्ट, मुंबई-400001

MSEB Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MSEB Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.