Modern technology gives us many things.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु

MRVC recruitment 2023

125

MRVC recruitment 2023

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक आर्थिक सल्लागार / सहाय्यक आर्थिक सल्लागार, सेक्शन ऑफिसर पदांच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 & 19 जानेवारी 2023 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा :  03 जागा

पदाचे नाव & तपशील : वरिष्ठ सहाय्यक आर्थिक सल्लागार / सहाय्यक आर्थिक सल्लागार, सेक्शन ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:55 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 & 19 जानेवारी 2023 (पदांनुसार)

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता :दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता

    • वरिष्ठ सहाय्यक आर्थिक सल्लागार / सहाय्यक आर्थिक सल्लागार – managerhr@mrvc.gov.in
    •  सेक्शन ऑफिसर – apo@mrvc.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात (S.AFA/ AFA)  

 

PDF जाहिरात (S.O.)  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.