Modern technology gives us many things.

MRVC Recruitment 2022 | मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी – Apply Now

MRVC Recruitment 2022

19

MRVC Recruitment 2022

MRVC Bharti 2022:मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत उपमुख्य विद्युत अभियांत्रिकी, कार्यकारी सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, महाव्यवस्थापक, Ch. Os (स्टोअर) पदांच्या एकुण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18, 24, 30 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव:उपमुख्य विद्युत अभियांत्रिकी, कार्यकारी सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, महाव्यवस्थापक, Ch. Os (स्टोअर)

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर (मूळ जाहिरात बघावी.)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:18, 24, 30 एप्रिल 2022

MRVC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MRVC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.