Modern technology gives us many things.

MPSC तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा भरती; जाहिरात प्रकाशित

MPSC Technical Services Recruitment 2022

146

MPSC Technical Services Recruitment 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वन क्षेत्रपाल, उपसंचालक कृषी, कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी अधिकारी, सहायक अभियंता, उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदांच्या एकूण 588 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 588

पदाचे नाव: वन क्षेत्रपाल, उपसंचालक कृषी, कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी अधिकारी, सहायक अभियंता, उपविभागीय जलसंधारण अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

परीक्षेचे नाव: MPSC तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2021

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee:

अमागास : रु. 544/-

मागासवर्गीय/ अनाथ/ दिव्यांग: रु. 344/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 जुलै 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MPSC Technical Services Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,MPSC Technical Services Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.