Modern technology gives us many things.

MPSC अंतर्गत ‘8211’ रिक्त पदांची नवीन भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!!

MPSC Recruitment 2023

10

MPSC Recruitment 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक” पदांच्या एकूण 8169 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 25 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 8169 जागा

पदाचे नाव & तपशील: सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  महाराष्ट्र

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 जानेवारी 2023

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.