Modern technology gives us many things.

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 433 रिक्त पदांची नवीन भरती सुरू…

MPSC Recruitment 2022

511

MPSC Recruitment 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, सहायक संचालक, भाषा संचालक पदांच्या एकूण 433 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 433 

पदाचे नाव : व्यवस्थापक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee: 

  • अमागास  – रु. 719/-
  • मागासवर्गीय- रु. 449/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 जुलै 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2022

MPSC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MPSC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

जाहिरात पहा   

 

जाहिरात पहा   

 

जाहिरात पहा   

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.