Modern technology gives us many things.

MPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु

MPSC Recruitment 2022

161

MPSC Recruitment 2022

MPSC Bharti 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी मुख्य परीक्षा 2021 करिता एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

एकूण जागा : 63 

पदाचे नाव:दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी मुख्य परीक्षा 2021

शैक्षणिक पात्रता: Law Degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee:

  • अमागास  – रु. 544/-
  • मागासवर्गीय- रु. 344/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 30 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:13 जून 2022

MPSC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MPSC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा (Adv.048/ 2022)  

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.